लेगस्पिनर वनिंदूं हसरंगाने (Wanindu Hasaranga) तीन चेंडूंत तीन विकेट घेत श्रीलंकेला  Sri Lanka) पुनरागमन करून दिले. शारजाह (Sharjah) क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील 25व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने सुपर-12 मध्ये 4 गुण जमा केले असून, उपांत्य फेरी गाठण्याची त्यांची आशा अजूनही पल्लवित आहेत. आफ्रिकी कर्णधार टेंबा बावुमाने (Temba Bavuma) सर्वाधिक 46 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)