मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असतो. मुंबई इंडियन्सने आपल्या ऑफिशीयल सोशल मिडीया अकांऊटवर रोहित शर्माचा एक भन्नाट विनोदी व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एका दरवाज्या PUSH लिहले असते तरी ओढून दरवाजा उडडतो, तिथे उभे असलेला व्यक्ती बोलतो तिथे  PULL लिहलेय मी पुल केला असता. त्यावर रोहित त्याला बोलतो माझ्या पेक्षा चांगला पुल करणार का तू त्याच्या या उत्तराने चाहता गोंधळून जातो ती रोहित दरवाजा पुल करायचे बोलत होता की पुल शॉट (Pull Shot) बद्दल...

पहा धम्माल व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)