महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 4 मार्चपासून सुरू होत आहे. ज्यासाठी प्रत्येकजण खूप उत्सुक आहे, यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने महिला संघाच्या जर्सीचे (RCB Team Jersey) अनावरण केले. त्याची फोटो आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केली आहेत. ज्यामध्ये कर्णधार स्मृती मानधनासोबत इतर खेळाडूही दिसत आहेत.

पहा फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)