india

⚡युद्धबंदी झाली असली तरी सिंधू पाणी करार स्थगित राहील

By Bhakti Aghav

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीसंदर्भात करार झाला असून लष्करी कारवाईबाबतच्या सामंजस्य कराराची कोणतीही पूर्व किंवा पश्चात अट नाही. तसेच युद्धबंदीनंतरही सिंधू पाणी करार स्थगित राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

...

Read Full Story