RCB Twitter Account Hacked: रॉयल चॅलेंजर्स बंग्लोरचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक, हॅकरकडून RCB च्या ट्विटर पेजवर विचित्र ट्विट

रॉयल चॅलेंजर्स बंग्लोरचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे.

RCB Twitter Account Hacked: रॉयल चॅलेंजर्स बंग्लोरचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक, हॅकरकडून  RCB च्या ट्विटर पेजवर विचित्र ट्विट

आयपीएलमध्ये खेळणारी आणि क्रिकेटपटू विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंग्लोरचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे. कारण हॅकरने आरसीबीचं प्रोफील नेम Bored Ape Yacht Club असं बदललं असुन त्याने यावर NFT संबंधीत ट्विट आणि रिट्विट्स केले आहेत. तरी आरसीबीचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2023 10:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).