टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील कसोटी मालिका 12 जुलैपासून सुरू होत आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पोहोचले आहेत. अलीकडेच टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. रवींद्र जडेजा बार्बाडोसला पोहोचला आहे. रवींद्र जडेजाने रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
Ravindra Jadeja, Ravi Ashwin and Shardul Thakur in West Indies. pic.twitter.com/z44GMUpM4O
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)