Ravindra Jadeja Viral Video: दक्षिण आफ्रिका दौरा संपवून टीम इंडिया परतली आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाही (Ravindra Jadeja) मायदेशी परतला असून सुट्टीचा आनंद घेत आहे. दरम्यान, रवींद्र जडेजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर बैलगाडी चालवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रवींद्र जडेजा बैलगाडी चालवताना दिसत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांना या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. (हे देखील वाचा: WTC Points Table: पाकिस्तानला पराभूत करून ऑस्ट्रेलिया डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये पोहचली अव्वल स्थान, भारताचे झाले नुकसान)
Ravindra Jadeja begins the pitch preparations for the England series.#INDvENG pic.twitter.com/vDdWmQOc9Q
— Saurabh Malhotra (@MalhotraSaurabh) January 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)