RCB vs GT Toss Update: बंगळुरूमध्ये पाऊस थांबला, 7.45 होणार टाॅस तर 8 वाजता सामन्याला होणार सुरुवात
सध्या हा सामना आरसीबीसाठी प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तर गुजरातचा संघ प्रथमच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूमध्ये पाऊस थांबला आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) चा 70 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. मात्र पावसामुळे सामन्याचा नाणेफेक लांबणार आहे. सध्या हा सामना आरसीबीसाठी प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तर गुजरातचा संघ प्रथमच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूमध्ये पाऊस थांबला आहे. तसेच 7.45 टाॅस होणार आहे तर 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
RCB Vs GT:
Toss at 7.45pm.
Match starts at 8pm. pic.twitter.com/pQazGq5APE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 21, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 21, 2023 07:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

