अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (MI vs GT) यांच्यातील सामन्यापूर्वी मुसळधार पाऊस पडत होता. अशा स्थितीत नाणेफेकीला विलंब होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अहमदाबादमध्ये सध्या पाऊस थांबला आहे. हा सामना निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सर्वांचे डोळे लागले आहेत. आता नाणेफेक लवकरच होऊ शकते.
🚨 Update from Ahmedabad 🚨
Toss has been delayed due to rain.
The umpires will inspect the ground at 7:20 PM IST.#TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)