आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकला असून या सामन्यात त्यांना सलग दुसरा विजय मिळवायचा आहे. राजस्थानचा संघ हा सामना जिंकल्यास गुणतालिकेत अव्वल स्थानावर येऊ शकतो. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने चार गडी गमावून 197 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून सलामीवीर शिखर धवनने 86 धावांची नाबाद खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 2 बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्सला 20 षटकात 198 धावा करायच्या आहेत.
Match 8. WICKET! 19.4: Shahrukh Khan 11(10) ct Jos Buttler b Jason Holder, Punjab Kings 196/4 https://t.co/VX8gnYKD4P #TATAIPL #RRvPBKS #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)