आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंड (New Zealand) पुढील वर्षी दुहेरी द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा (Pakistan Tour) करणार असल्याची पुष्टी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) केली आहे. न्यूझीलंड संघ यंदा सुरक्षेच्या कारणास्तव रावळपिंडी (Rawalpindi) येथे व्हाईट बॉल मालिकेच्या सुरुवातीपूर्वीच पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)