PAK vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) ऐतिहासिक कसोटी मालिकेपूर्वी मंगळवारी पाकिस्तान संघाला (Pakistan Team) मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज हरिस रौफची  (Haris Rauf) कोविड-19 चाचणी सकारात्मक आली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) सांगितले की, रौफ मंगळवारी आयसोलेशमध्ये असून उर्वरित संघाने रावळपिंडी (Rawalpindi) येथे प्रशिक्षण सुरू केले आहे. रौफ रावळपिंडीत कसोटी पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)