On This Day in 2007: आजपासून 14 वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) क्रिकेटच्या इतिहासात 15,000 एकदिवसीय धावांचा पल्ला गाठणारा पहिला फलंदाज ठरला.  मास्टर ब्लास्टरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तीन सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्‍या वनडे सामन्यात बेलफास्ट (Belfast) येथे कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15,000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याने 106 चेंडूंत 93 धावांची खेळी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)