दक्षिण आफ्रिकेने (South Africa) क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) 198 धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी करून मालिका अनिर्णित करण्यात यशस्वी झाले. पाचव्या दिवशी 94/4 धावसंख्येपासून खेळ सुरु करताना दिवसाच्या दुसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने झटपट विकेट घेतल्याने संपूर्ण खेळाचा रंग बदलला आणि किवी संघाच्या हातून सामना निसटला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)