NZ vs BAN 2nd Test 2022: बांगलादेश (Bangladesh) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्च (Chrischurch) येथे खेळला जात आहे. किवी फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) जेव्हा आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात येत होता तेव्हा हॅगले ओव्हल येथे उपस्थित किवी खेळाडू, प्रेक्षक तसेच टेलरच्या कुटुंबातील सदस्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात या स्टारचे स्वागत केले. बांगलादेशी खेळाडूंनीही या फलंदाजाला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. टेलरच्या मैदानावरील रिसेप्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
The most bittersweet moment in cricket ever 💔 pic.twitter.com/QLuPp9NnE7
— Sritama Panda (Ross Taylor’s Version) (@cricketpun_duh) January 9, 2022
इतकंच नाही तर 28 धावांवर आऊट होऊन परत जाताना देखील खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या.
And that is probably that 😢
Ross Taylor find the fielder and leaves the field as a New Zealand batter for what could be the final time...
A host of the Bangladesh players made sure to run up to him and shake his hand ❤️#NZvBAN pic.twitter.com/58hugZsFOw
— Cricket on BT Sport (@btsportcricket) January 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)