महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम आजपासून म्हणजेच २३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 5 संघांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत. WPL चा हा दुसरा हंगाम आहे. गेल्या वेळी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने ट्रॉफीवर कब्जा केला होता. यावेळीही सर्व संघांमध्ये रोमांचक स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून, मुंबईने तीन नवीन खेळाडूंना खेळण्यासाठी संधी दिली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)