कॅप्टन कुल एम एस धोनीने शेट्टीच्या जावयांना म्हणजेचं भारतीय क्रिकेटपटू के एल राहुलला लग्ना निमित्त थेट कावासाकी निंजा बाईक भेट केली आहे. महेंद्रसिंह धोनी खुद्द मोठे बाईक लव्हर आहेत. क्रिकेटमधून सेवानिवृत्त झाले असले तरी टीम इंडियाचे सध्याचे खेळाडू आणि एम एस डीमध्ये खेळीमेळीचं नातं आहे. तरी के एल राहुल नुकताचं अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी आणि बॉलिबूड अभिनेत्री अथिया शेट्टी बरोबर विवाह बंधनात अडकला आहे. तरी त्याच्या लग्ना निमित्त भेट म्हणून महेंद्रसिंह धोनीने तब्बल ८० लाखांची कावासाकी निंजा बाईक के एल राहुलला भेट केली आहे.
MS Dhoni gifted Kawasaki Ninja bike worth 80 Lakhs to KL Rahul at his wedding. (Reported by India TV).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)