भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ( 9 जानेवारी) अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शमीच्या नावाची शिफारस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2023 च्या वर्ल्डकप मधील खेळीनंतर केली होती. शमीने 2023च्या वर्ल्डकप मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून दमदार कामगिरी केली होती. त्याने केवळ 7 सामन्यांत 24 विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यानंतर पंतप्रधानांनीही त्याचे खास कौतुक केले होते. Shami Emotional Post With PM Modi Pic: अंतिम सामन्यातील पराभवानंतर शमीने पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करत लिहली भावनिक पोस्ट .

पहा ट्वीट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)