महेंद्रसिंग धोनी 20 वर्षांनंतर (MS Dhoni) त्याच्या मूळ गावी लवली येथे पोहोचला. त्यांचे आगमन होताच ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. धोनीने त्याच्या मूळ गावात गावकऱ्यांसोबत फोटोही काढले. सर्वांच्या शुभेच्छांचा प्रेमाने स्वीकार केला. यावेळी एमएस धोनी खूप आनंदी दिसला. यापैकी एका व्हिडिओ मध्ये तो एका महिलेकडून आशीर्वाद घेताना आणि तिला मिठी मारताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महिलेशी गप्पा मारताना आणि तिचे आशीर्वाद घेण्यापूर्वी तिला मिठी मारताना दिसला. ज्याचे फोटो साक्षीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (हे देखील वाचा: AUS vs SA CWC 2023 Semi Final Live Streaming: अंतिम फेरीतील भारताचा प्रतिस्पर्ध्याचा निर्णय होणार आज, ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा उपांत्य सामना; येथे पाहा लाइव्ह)

 

View this post on Instagram

 

A post shared by Defolter papola (@daksh_papola)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)