गुरूवारी अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या टी-20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा (Team India) इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव झाला. रोहितच्या संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पुर्ण स्पर्धेत केएल राहुलची (KL Rahul) कामगिरी पुर्णपणे खराब राहिली आणि यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. आज त्याने सोशल मीडियावर भारतीय संघाचा फोटो शेअर करत दुखी असल्याचे सांगितले पण या नंतर नेटकऱ्यांनी त्यालां चागंलच ट्रोल केलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)