आयपीएल 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. खरंतर संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) या संपूर्ण हंगामातून बाहेर आहे. त्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलही तो खेळु शकणार नाही आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर राहुल चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही सहभागी झाला नव्हता. दरम्यान केएल राहुलने आपल्या इंनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत झालेल्या दुखापतीबद्दल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप न खेळण्याबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

पहा पोस्ट

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)