आयपीएल 2024 (IPL 2024) पूर्वी दोन वेळा चॅम्पियन राहिलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केकेआरने प्रमुख खेळाडू श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पुन्हा कर्णधार बनवले आहे, तर नितीश राणाला (Nitish Rana) कर्णधारपदावरून हटवून उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुखापतीमुळे अय्यर शेवटचा हंगाम खेळू शकला नाही, त्यामुळे व्यवस्थापनाने राणाला कर्णधार बनवले. (हे देखील वाचा: IPL Auction 2024: आयपीएल लिलावात या 5 खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस, गेल्या वर्षी एकही खरेदीदार मिळाला नाही)
Quick Update 👇#IPL2024 @VenkyMysore @ShreyasIyer15 @NitishRana_27 pic.twitter.com/JRBJ5aEHRO
— KolkataKnightRiders (@KKRiders) December 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)