ICC Cricket World Cup 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत पराभूत झाल्यानंतर टीम इंडियामधील अनेक खेळाडूंनी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये आता Jasprit Bumrah ची इंस्टा स्टोरी सध्या चर्चेमध्ये आहे. 'Silence is sometimes the best answer'म्हणजेच शांत राहणंच अनेकदा सर्वोत्तम उत्तर असतं हा कोट त्याने शेअर केला आहे. त्याने मुंबई इंडियंस टीमला देखील अनफॉलो केलं आहे. त्यामुळे आता त्याचं हे मुंबई इंडियंसला अनफ़ॉलो करणं आणि कोट्स यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहे. काहींनी याचं कनेक्शन हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियंस मध्ये परत जाण्याशी देखील लावला आहे.

पहा पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)