रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) मंगळवारी जाहीर केले की संजय बांगर (Sanjay Bangar) पुढील 2 वर्षांसाठी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बांगर हे ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर सायमन कॅटिच यांच्या जागी आरसीबीचे (RCB) मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. IPL 2021 मध्ये बांगर हे RCB सोबत फलंदाजी सल्लागार म्हणून होते. याशिवाय माईक हेसन (Mike Hesson) क्रिकेटचे संचालक म्हणून काम करत राहतील.
Sanjay Bangar named Head Coach of RCB
Mike Hesson speaks about the appointment of RCB’s Head Coach while Sanjay Bangar addresses the fans explaining his plans for the mega auction and the 2022 season, on @myntra presents Bold Diaries.#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 pic.twitter.com/wkm7VbizTV
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) November 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)