इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) आज वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चैन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) हे आमनेसामने येणार आहे. मुंबईचा रोहित (Rohit Sharma) शर्मा आणि चेन्नईचा महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यांच्यावर आज चाहत्यांची नजर असणार आहे. घरच्या मैदानावर, मुंबईच्या प्रेक्षकांसमोर हंगामातील पहिला सामना खेळताना विजय मिळवण्याचेही मुंबईच्या संघावर दडपण असेल. वानखेडेची फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी मुंबईला फायद्याची ठरु शकते.
🔥 1st home game. El Clásico. Back at Wankhede. 💙
Awaaz yeu dya, Paltan! 🗣️👇#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @ImRo45 @TilakV9 @surya_14kumar pic.twitter.com/dKXTKFpEde
— Mumbai Indians (@mipaltan) April 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)