IPL 2022, PBKS vs SRH Match 28: पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने अवघ्या 48 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) जगदीशा सूचितने हैदराबादचा खतरनाक फलंदाज जॉनी बेअरस्टोला (Jonny Bairstow) पायचीत पकडले आणि अवघ्या 12 धावांवर माघारी धाडलं. या सामन्यात पंजाबचा प्रभारी कर्णधार शिखर धवन (8), प्रभसिमरन सिंह (14) बेअरस्टोपूर्वी पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत. सध्या लियाम लिविंगस्टोन आणि जितेश शर्मा क्रीजवर आहेत.
Match 28. WICKET! 6.2: Jonny Bairstow 12(10) lbw Jagadeesha Suchith, Punjab Kings 48/3 https://t.co/WC7JjTpNW3 #PBKSvSRH #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)