IPL 2022, PBKS vs RR Match 52: कर्णधार मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) बाद करून राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahak) पंजाब किंग्सला (Punjab Kings) तगडा झटका दिला आहे. चहलच्या गोलंदाजीवर मयंकने हवेत सरळ उंच फटका खेळला पण बाउंड्री लाईनच्या आत जोस बटलरने पकडला. अशाप्रकारे 118 धावसंख्येवर पंजाबने तिसरी विकेट गमावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)