IPL 2022, PBKS vs RCB Match 3: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याने सलग दोन षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 41 चेंडूत 51 अर्धशतकी पल्ला गाठला. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्सने अनुज रावत याची पहिली विकेट गमावली असून सध्या विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार डु प्लेसिस क्रीजवर आहेत. या दोघांकडून मोठ्या भागीदारीची आशा संघाला असेल. याशिवाय डु प्लेसिसने माजी कर्णधार विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी देखील पूर्ण केली.
Making a statement in his first game as Captain. 🔥
Keep going, @faf1307! 🙌🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #PBKSvRCB pic.twitter.com/zffYWm6niq
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)