मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात राहुल चाहर (Rahul Chahar) पहिल्यांदा गोलंदाजी करण्यासाठी आला होता, समोर दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) होता, जो ‘बेबी एबी’ म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रेविसने राहुलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये सलग चार उत्तुंग षटकार मारून त्याला हलके घेण्याची चूक करू नये हे दाखवून दिले आहे. या ओव्हरनंतर रोहित शर्मा त्याच्याशी बोलण्यासाठी मैदानात आला. या षटकात राहुलने 29 धावा लुटल्या.
4,6,6,6,6 - Dewald Brevis smashes Rahul Chahar.
We're still trying to wrap our heads around this over.
ICYMI, watch it here 👇👇https://t.co/6gs60F3fWV #TATAIPL #MIvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)