IPL 2022, MI vs CSK: आयपीएल (IPL) 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आतापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिली असून संघाने सर्व खेळलेले 6 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना केला आहे. त्यांचा पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी (Chennai Super Kings) होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईचे खेळाडू जोरदार सराव करत असून टीमचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सराव करताना दिसत आहे. यामध्ये बुमराह झेल घेण्यासोबत क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसत आहे. यादरम्यान बुमराहने अनेक ट्रिक्स वापरल्या. त्याचा हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)