IPL 2022, LSG vs DC Match 45: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitls) अवघ्या 86 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली आहे. लखनौचा युवा फिरकीपटू रवी बिष्णोईने (Ravi Bishnoi) दिल्लीच्या ललित यादवचा (Lalit Yadav) त्रिफळा उडवला आणि संघाला चौथे यश मिळवून दिले. अशा परिस्थितीत आता मैदानात कर्णधार ऋषभ पंतला साथ देण्यासाठी रोवमन पॉवेल फलंदाजीला उतरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)