IPL 2022, LSG vs DC: आयपीएल (IPL) 2022 चा 15 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स  (Lucknow Super Giants) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात रंगला. अटीतटीच्या सामन्यात आयुष बडोनी (Ayush Badoni) याने एका चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर लखनऊला 19.4 षटकांत 4 गडी गमावून सामना जिंकून दिला. शार्दूल ठाकूरच्या (Shardul Thakur) डावातील अंतिम षटकात दीपक हुडा मोठा फटका खेळताना बाद झाला. त्यानंतर बडोनीने मोर्चा हाती घेत पाच चेंडूत पाच धावा हव्या असताना तिसऱ्या बॉलवर चौकार आणि पुढील बॉलवर उंच सिक्स खेचला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)