IPL 2022, GT vs SRH Match 40: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सलामीवीर रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) 38 चेंडूत 68 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. उमरान मलिकने (Umran Malik) त्याचा त्रिफळा उडवला आणि माघारी धाडले. मलिकने डावात तिसरी विकेट घेतली. लक्षणीय आहे की उमरानने यापूर्वी शुभमन गिल आणि गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला स्वस्तात बाद केले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)