IPL 2022, GT vs SRH Match 40: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टार वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने (Alzarri Joseph) संघाला मोठे यश मिळवून दिले आणि सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याचा त्रिफळा उडवला. जोसेफने हैदराबादच्या अभिषेकच्या अर्धशतकी खेळीवर लागम लावली आणि युवा फलंदाजाला 42 चेंडूत 65 धावांवर माघारी धाडलं. शर्माने या दरम्यान 6 चौकार आणि 3 षटकार लगावले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)