IPL 2022, GT vs PBKS: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि पंजाब किंग्स Punjab Kings) यांच्यात आयपीएलचा (IPL) 16 वा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडीयमवरील या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने टॉस जिंकून पंजाबला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. पंजाबकडून भानुका राजपक्षेच्या जागी जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याने पदार्पण केले आहे तर गुजरात संघ देखील काही बदलांसह मैदानात उतरणार आहे.
Match 16. Gujarat Titans won the toss and elected to field. https://t.co/OObyRGPWQh #PBKSvGT #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)