IPL 2022, DC vs RCB Match 27: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीचा (RCB) ज्येष्ठ फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) पुन्हा एकदा जुन्याच लयीत दिसत आहे. मुस्तफिजुर रहमानच्या (Mustafizur Rahman) डावातील 18 व्या षटकांत कार्तिकने जोरात हल्ला चढवला आणि चौकार-षटकारांची आतषबाजी केली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) स्टार फिनिशर कार्तिकने 18व्या षटकात एकूण 28 धावा लुटल्या आणि यादरम्यान 26 चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले.
Non-stop assault: Innovative DK plunders Mustafizur for 28 runs https://t.co/Y4XcuTNKXj
— I_am_Priya (@marathimulgii) April 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)