IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या पंजाब किंग्सने शिखर धवन आणि कर्णधार मयंक अग्रवालच्या रूपात दोन्ही विकेट गमावल्या आहेत. पॉवरप्लेच्या पाचव्या षटकांत पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल 15 चेंडूत 24 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार मारले. मुस्तफिजुर रहमानने त्याचा त्रिफळा उडवला. यापूर्वी ललित यादवने धवनला माघारी धाडलं होतं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)