IPL 2022, DC vs KKR Match 41: 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कारणात अवघ्या 84 धावसंख्येवर दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) पाच फलंदाज तंबूत परतले आहेत. सुनील नारायणने आपल्या षटकातील अंतिम बॉलवर ललित यादवला (Lalit Yadav) पायचीत पकडले. तर उमेश यादवने डावातील तिसरी विकेट घेत दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याला स्वस्तात माघारी धाडलं. अशाप्रकारे 12 ओव्हरनंतर दिल्लीला आता 48 चेंडूत आणखी 60 धावांची गरज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)