IPL 2022, CSK vs PBKS Match 11: 10व्या षटकांत ड्वेन ब्रावो याच्या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात शिखर धवन (Shikhar Dhawan) वैयक्तिक 33 धावसंख्येवर बाद झाला. रवींद्र जडेजाने अप्रतिम झेल घेतला. यापूर्वी 10व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धवनने कव्हर ड्राईव्हसह पंजाबची धावसंख्या शंभरी पार नेली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)