IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नईची पॉवरप्ले मध्ये हालात खराब, रवींद्र जडेजा खाते न उघडता क्लीन बोल्ड

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्सची खराब फलंदाजी यंदाही सुरूच राहिली आहे. पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने सीएसकेला मोठा धक्का दिला आणि कर्णधार रवींद्र जडेजा याला शून्यावर क्लीन बोल्ड केले. अशाप्रकारे चेन्नईने 6 षटकांत चार बाद 27 धावा केल्या आहेत. सध्या अंबाती रायुडू आणि शिवम दुबे क्रीजवर खेळत आहेत.

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नईची पॉवरप्ले मध्ये हालात खराब, रवींद्र जडेजा खाते न उघडता क्लीन बोल्ड
अर्शदीप सिंह (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) खराब फलंदाजी यंदाही सुरूच राहिली आहे. पंजाब किंग्सचा (Punjab Kings) वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) याने सीएसकेला (CSK) मोठा धक्का दिला आणि कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला शून्यावर क्लीन बोल्ड केले. अशाप्रकारे चेन्नईने 6 षटकांत चार बाद 27 धावा केल्या आहेत. सध्या अंबाती रायुडू आणि शिवम दुबे क्रीजवर खेळत आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2022 10:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).