IPL 2022, CSK vs GT Match 29: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) रुतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) झंझावाती खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत 5 बाद 169 धावा केल्या आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titns) समोर विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य ठेवले. रुतुराजने सीएसकेकडून (CSK) सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. तर अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) 46 आणि शिवम दुबे 19 धावा व कर्णधार रवींद्र जडेजा 21 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, गुजरातसाठी अल्झारी जोसेफने सर्वाधिक दोन विकेट घेत छाप पाडली. तसेच मोहम्मद शमी आणि यश दयाल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
End of the CSK innings and this man was instrumental in getting his side to 169/5 in 20 overs!
How good was @Ruutu1331 tonight? #GTvCSK #TATAIPL #IPL2022
Follow the game here https://t.co/53tJkfV05q pic.twitter.com/c5cdk2uLef
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)