IPL 2022, CSK vs DC Match 55: डावातील 11व्या षटकांत एनरिच नॉर्टजेच्या (Anrich Nortje) पहिल्याच चेंडूवर चौकार मारून ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) षटकाची चांगली सुरुवात केली होती. या फटकेबाजीने सीएसकेच्या (CSK) 100 धावाही पूर्ण झाल्या, मात्र शेवटच्या चेंडूवर गायकवाडला बाद करत नोरखियाने चेन्नईला पहिला धक्का दिला. गायकवाड 33 चेंडूत 41 धावा करून बाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)