IPL 2022: लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) मेगा लिलावात विकत घेतलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड (Mark Wood) गेल्या आठवड्यात वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) पहिल्या कसोटीदरम्यान झालेल्या कोपऱ्याच्या दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मधून बाहेर पडला आहे. ESPNcricinfo वरील अहवालानुसार ECB ने केएल राहुलच्या नेतृत्वाखालील सुपर जायंट्सला वुडचे वैद्यकीय अपडेट पाठवले आहे. बंगळुरू येथे झालेल्या लिलावात लखनऊने वुडसाठी 7.5 कोटी रुपये खर्च केले.
Just in: Mark Wood will not take part in #IPL2022 for Lucknow Super Giants after picking up a right elbow injury during the first #WIvENG Test
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)