IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या आयपीएलच्या El Classico सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) संघात एका नव्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ऍडम मिल्नेच्या (Adam Milne) दुखापतीनंतर त्याच्या जागी CSK ने श्रीलंकेच्या मथिशा पाथिरानाचा (Matheesha Pathirana) संघात समावेश केला आहे. मिल्नेची दुखापत सीएसकेला (CSK) मोठा धक्का आहे, कारण ते उर्वरित हंगामात दीपक चाहर शिवाय खेळणार आहेत.
NEWS - Matheesha Pathirana joins Chennai Super Kings as a replacement for Adam Milne.
More details - https://t.co/7QAzI8bhBk #TATAIPL | @ChennaiIPL
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)