IPL 2021, SRH vs MI: अबू धाबी येथे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आयपीएलच्या (IPL) 55 व्या सामन्यात टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या महत्वपूर्ण सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहे. सनरायझर्स हैदराबादसाठी (Sunrisers Hyderabad) आजच्या सामन्यात नियमित कर्णधार केन विल्यम्सन उपलब्ध नसल्यामुळे मनीष पांडेच्या (Manish Pandey) खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी आली आहे.
🚨 Toss Update from Abu Dhabi 🚨@mipaltan have elected to bat against @SunRisers. #VIVOIPL #SRHvMI
Follow the match 👉 https://t.co/STgnXhy0Wd pic.twitter.com/olIwIWqLmx
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2021
मुंबई प्लेइंग इलेव्हन
🚨 Team news is in! 🚨
Here's our Playing XI for #SRHvMI ⚔️📝#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @ImRo45 @hardikpandya7 @Jaspritbumrah93 @SamsungIndia pic.twitter.com/mGgyp6Mstq
— Mumbai Indians (@mipaltan) October 8, 2021
हैदराबाद प्लेइंग इलेव्हन
Two changes to the #Risers side for this game. Kane and Bhuvi have been rested, with Manish and Mohammad Nabi replacing them in the Playing XI. #SRHvMI #OrangeArmy #OrangeOrNothing #IPL2021
— SunRisers Hyderabad (@SunRisers) October 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)