आयपीएलमध्ये (IPL) पदार्पण करणाऱ्या इंग्लिश वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टनने (George Garton) आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) अर्धशतक करून  सलामीवीर एविन लुईसला (Evin Lewis) माघारी धाडलं. दमदार फलंदाजी करत लुईसने 37 चेंडूत 58 धावा चोपल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)