IPL 2021, RCB vs DC: दुबई (Dubai) येथे टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 164/5 धावांचा पल्ला गाठला आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपुढे (Royal Challengers Bangalore) विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले आहे. दिल्लीसाठी पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) 48 धावा तर शिखर धवनने (Shikhar Dhawan) 43 धावा केल्या. तसेच शिमरॉन हेटमायरने 29 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)