सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाकडून इंडियान प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) पदार्पण करणारा उमरान मलिकने (Umran Malik) आयपीएल (IPL) 2021 मध्ये भारतीय गोलंदाजाने टाकलेला सर्वात वेगवान चेंडू टाकला. काश्मीरच्या या वेगवान गोलंदाजाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) आयपीएलमध्ये युएई आवृत्तीच्या 49 व्या सामन्यात आपल्या पहिल्याच षटकात 150.06 किलोमीटरचा वेगाने चेंडू फेकला.
WATCH: Umran Malik bowled a 1️⃣5️⃣0️⃣ KMPH delivery 🔥⚡🤯
On #VIVOIPL debut and he showcases his FULL PACE 🔝💪🏻 #KKRvSRH @SunRisers
— IndianPremierLeague (@IPL) October 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)