चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या संघामध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या पर्वाचा आज अंतिम सामना दुबई येथे रंगणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल केकेआर (KKR) कर्णधार Eoin Morgan च्या बाजूने लागला आणि त्याने सीएसकेला (CSK) पहिले फलंदाजी करण्यास बोलावले. आजच्या निर्णायक सामन्यात चेन्नई आणि कोलकाता कोणत्याही बदलांसह मैदानात उतरणार आहे.

चेन्नई-कोलकाता प्लेइंग इलेव्हन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)