IPL 202, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्धच्या सामन्यातही पॉवरप्ले मध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला जास्त धावा करता आल्या नाहीत. मात्र, संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे या काळात एकही विकेट पडली नाही. हैदराबादने 6 षटकांत 37 धावा केल्या आहेत. हैदराबादची सुरुवात संथ झाली असली तरी केन विल्यमसन (Kane Williamson) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) यांनी संघाचे धावफलक हलते ठेवले आहे. दुसरीकडे, चेन्नईचे गोलंदाज पहिल्या विकेटच्या शोधात आहेत.
A steady start for #SRH as a fine 50-run partnership comes up between their openers.
Live - https://t.co/8pocfkHpDe #CSKvSRH #TATAIPL pic.twitter.com/TMfGzGGEY1
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)